जीएसटी, नॅपकिन्स आणि बरंच काही…
जीएसटीच्या करामुळे सॅनिटरी नॅपकिन्स स्वस्त होतील की महाग, हा फार पुढचा मुद्दा झाला. जिथं मासिक पाळीच्या दिवसांमध्ये स्वच्छतेसारखी प्राथमिक बाब नजरेआड केली जातेय, तिथं सॅनिटरी नॅपकिन्स महाग किंवा स्वस्त झाल्याने विशेष फरक पडणार नाही. जीएसटीच्या निमित्ताने आज मासिक पाळी आणि त्या अनुषंगाने इतरही अनेक महत्त्वाचे मुद्दे समोर आले आहेत. त्या मुद्द्यांवर काम होणं जास्त महत्त्वाचं आहे........